Get Mystery Box with random crypto!

महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १७ मे, २०२३ |-२ ५५ वर्षांहून | महासंवाद : महाराष्ट्र शासन

महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १७ मे, २०२३ |-२

५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी शेड्स, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना
https://mahasamvad.in/?p=96371

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
सहकारी बँकांनी सामान्यांच्या समृद्धीसाठी काम करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=96399

औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=96344

श्री साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=96390

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
https://mahasamvad.in/?p=96347

अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात यावे- राज्यपाल रमेश बैस
अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी यांनी घेतली राज्यपालांची भेट
https://mahasamvad.in/?p=96382

केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला यांच्या उपस्थितीत सागर परिक्रमा कार्यक्रम
https://mahasamvad.in/?p=96350

विविध क्षेत्रांबाबत महाराष्ट्र व बाडेन-वूटॅमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार- मंत्री दीपक केसरकर
लाखो तरुणांना मिळणार नोकरीची संधी
https://mahasamvad.in/?p=96352

पाटण, मरळी एसटी बस स्थानकातील दुरुस्ती, आधुनिकीकरणाची कामे तात्काळ करावी- मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=96358

भारताच्या जी-२० अध्यक्षतेखालील ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या (ETWG) तिसऱ्या बैठकीची मुंबईत सांगता
https://mahasamvad.in/?p=96365

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.