Get Mystery Box with random crypto!

महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १७ मे, २०२३ | पावसाचा प्रत्ये | महासंवाद : महाराष्ट्र शासन

महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १७ मे, २०२३ |

पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा आढावा
https://mahasamvad.in/?p=96285

पर्यावरणपूरक उत्सवासाठी पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
https://mahasamvad.in/?p=96328

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १ हजार ९२६ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता
पाच वर्षांतील मेट्रो प्रकल्पासाठीच्या वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
https://mahasamvad.in/?p=96304

गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांच्या रोख पारितोषिकाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मान्यता- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन
https://mahasamvad.in/?p=96309

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार- मंत्री संदिपान भुमरे
https://mahasamvad.in/?p=96331

ॲप आधारित वाहनांसाठी नियमावली येणार; मसुद्यासाठी नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/?p=96318

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांची उद्या मुलाखत
राज्यातील भूजल संपत्तीच्या संरक्षण, संवर्धनासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करणार- भूजल आयुक्त चिंतामणी जोशी
https://mahasamvad.in/?p=96335

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.