Get Mystery Box with random crypto!

महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १६ मे, २०२३ |-२ आगामी काळात | महासंवाद : महाराष्ट्र शासन

महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १६ मे, २०२३ |-२

आगामी काळात महिला अनेक क्षेत्रांत नेतृत्व करतील – राज्यपाल रमेश बैस
सेवानिवृत्त पोलीस उप-अधीक्षक सुनिता नाशिककर लिखित ‘मी, पोलीस अधिकारी’ पुस्तकाचे प्रकाशन
https://mahasamvad.in/?p=96199

स्वातंत्र्य सैनिकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी; शासन परिपत्रक जारी
https://mahasamvad.in/?p=96202

जमीन अधिग्रहण पद्धत, मोबदला देण्याची कार्यप्रणाली निश्चित करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
https://mahasamvad.in/?p=96241

चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
https://mahasamvad.in/?p=96235

कोयना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सातारा जिल्ह्यात जमीन देणार – मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=96223

सातारा जिल्ह्यातील धरण प्रकल्पाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी – मंत्री शंभूराज देसाई
https://mahasamvad.in/?p=96229

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात ११० तक्रारींचे निराकरण
https://mahasamvad.in/?p=96204

MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, ट्विटर, ब्लॉग आणि टेलिग्राम चॅनलवर फॉलो करू शकता.