Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 43

2021-04-12 14:20:19 काय गं..
जर नवीन लग्न
झालेल्या जोडप्याला
Love Birds
म्हणत असतील
तर लग्नाला ५ वर्ष
झालेल्या जोडप्याला
Angry Birds
म्हणायचं का आता..

3.3K views11:20
ओपन / कमेंट
2021-04-11 20:37:10 लांब हो मूडद्या.....

यालाच ईंग्रजीत

Social distancing म्हणतात....


3.4K views17:37
ओपन / कमेंट
2021-04-09 17:37:58 मला वर्षातून फक्त २ सुट्ट्या पाहिजेत









६-६ महिन्याच्या


4.5K views14:37
ओपन / कमेंट
2021-04-09 14:56:24 *शेवटी आज कोरोनाला विचारलंच..*

*तू प्रत्येकाच्या लग्नाला, अंत्यविधीला आणि इतर कार्यक्रमाला जातोस..शनिवार, रविवार आणि आठवडाभर रात्री फिरतोस..*

*पण तू निवडणुकीला का जात नाहीस रे??*

*तर तो म्हणतो कसा*




*अबे बयताडा... मला अजून अठरा वर्षे कुठे पुर्ण झाली...*"


4.3K views11:56
ओपन / कमेंट
2021-04-08 18:38:20 नवरा : आज लस घेतली त्याचा फोटो नाही का काढला?

बायको: काढलाय,

पण जेव्हा ३० वर्षांच्या लोकांचे लसीकरण चालू होईल तेंव्हा फेसबुकला लावणार

4.4K views15:38
ओपन / कमेंट
2021-04-08 18:35:53
4.0K views15:35
ओपन / कमेंट
2021-04-08 18:34:44 पुणेरी आग्रह

पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले की कुणीतरी सारखे पाणी वाढून जात होते.

पाण्याचा आग्रहच सुरु होता म्हणा ना!

शेवटी एक जण म्हणाला, *"थोड़ा मसाले भात मिळेल का? पाणी घशात अडकलंय!"*

3.8K views15:34
ओपन / कमेंट
2021-04-08 17:44:46 ब्रेक द चेन

याचा अर्थ, गळ्यातील

चेन मोडा, ती विका

आणि हा महिनाभर आपल्या

कुटुंबाचा खर्च भागवा..!
-
4.4K views14:44
ओपन / कमेंट
2021-04-08 17:36:32
हे बघून मास्क चा शोध लावणाऱ्याने स्वतःच्याच गालात मारून घेतली

3.5K views14:36
ओपन / कमेंट
2021-04-08 14:31:11
3.5K views11:31
ओपन / कमेंट