Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 40

2021-06-03 09:41:03 हिंदु लोकांना एवढा तरी अधिकार द्या ...

कि जेव्हा हिंदू पुरुष आपल्या बायकोला 3 वेळा बोलेल अग -- *गप्प बस ..गप्प बस ..गप्प बस ..*

तर ती गप्प बसली पाहिजे ...

1.3K views06:41
ओपन / कमेंट
2021-06-03 09:40:40 विश्वास




एका बायकोच आपल्या नवऱ्यासाठी स्टेट्स...
.

..
माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे,

पण लक्षात ठेवा,

माझा विश्वास आणि तुमची हाडे एकदाच मोडतील...

1.3K views06:40
ओपन / कमेंट
2021-06-03 09:39:18 ती: आपण सर्व सुख दुःखात नेहमी एकत्र असू ...



तो: मग तू कुरकुरे एकटी का खात आहेस ?


1.3K views06:39
ओपन / कमेंट
2021-06-03 09:35:23 आज हेलिकॉप्टर घ्यायचा विचार करत
होतो तेवढ्यात आठवलं की.....




परत पाहुणे टोमणा मारतील की -


आमच्या
घरावरून गेला पण
आवाज देऊन नमस्कार पण नाही
केला....


1.3K views06:35
ओपन / कमेंट
2021-06-03 09:34:20 *बाजारातिल प्रसंग .....*


*बायको :* कोण होती ती ?
*नवरा:* मैत्रीण
*बायको:* काय सांगत होती ती तुम्हाला?
*नवरा:* माझ्याशी लग्न केलं असतंस तर मी पिशवी धरायला लावली नसती.
*बायको:* *इकडं आणा ती पिशवी ....*


1.4K views06:34
ओपन / कमेंट
2021-06-03 09:31:13

*शेजारीण* मिठाई द्यायला घरी आली तर मी विचारले कुठल्या *आनंदात* पेढे वाटत आहात ??

...शेजारीण बोलली ह्या जगात *देव आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले*.....!!


मी विचारले *कसं काय ?* काही कळले नाही...??
शेजारीण बोलली आमच्या *बंड्याला त्याच्या शिक्षकाने सांगितले होते.....*

प्रत्यक्ष देव जरी वरून उतरला तरी *तू दहावीची बोर्डाची परीक्षा पास होऊ शकत नाही....*

पण आमचा बंड्या परीक्षा न देताच चांगल्या मार्कानी दहावी पास होऊन ११ वीत गेला.

1.4K views06:31
ओपन / कमेंट
2021-06-02 21:29:40 Online degree शिक्षण म्हणजे,

घरबसल्याच admission घ्या..

घरबसल्याच शिका...

घरबसल्याच परीक्षा द्या...

घरबसल्याच degree घ्या...

आणि degree घेतल्यावरही घरीच बसा
536 views18:29
ओपन / कमेंट
2021-05-28 15:23:50 हुशार बायको नेहमी नवर्‍याचे इतके पैसे खर्च करते की,



त्याला दुसर्‍या बाईचे लाड पुरवणं अशक्य होऊन बसतं !



1.1K views12:23
ओपन / कमेंट
2021-05-28 15:09:31

जर दिसलाच कोठे लोळतांना,
अर्थव्यवस्थेचा कणा,


त्याला व्यवस्थित घरी आणा,

पाठीवर हात ठेवून,
*पुन्हा लढ म्हणा....*

1.1K views12:09
ओपन / कमेंट
2021-05-26 11:23:16 काही घरगुती उपचार

जर दूध फाटले असेल तर पांढऱ्या धाग्याने गुपचूप शिवून टाका. कोणाला कळणार नाही

तुमचे केस गळत असतील तर सरळ टक्कल करा. म्हणजे तुमचे केस गळायचे थांबतील

तुमचे दात किडले तर दोन दिवस जेवू नका. म्हणजे किडे उपाशी मरतील

तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर सरळ दुपारी झोपा.

तुमचा हात खूप दुखत असेल तर एक हातोडा घ्या आणि तुमच्या पायावर मारा. हाता च दुखणं विसरून जाल
1.3K views08:23
ओपन / कमेंट