Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 35

2021-07-05 04:51:37
497 views01:51
ओपन / कमेंट
2021-07-05 04:49:48 *बायको - अहो ऐकलंत कां?*



*नवरा - काय?*



*बायको - २५०० रूपयांची गरज आहे, तुमचा पगार झाला की परत देते.*

489 views01:49
ओपन / कमेंट
2021-07-04 13:48:03 केवळ ज्यानी
लशीचे दोन्ही डोस
घेतले असतील,
त्यानीच डोअर बेल वाजवावी !


नवीन पुणेरी पाटी
1.7K views10:48
ओपन / कमेंट
2021-07-04 10:22:22 जे लोकं सकाळी उशिरा उठतात ते
आळशी नसतात,


खरे तर,


त्यांचे स्वप्न मोठे मोठे असतात म्हणून
बघायला जास्त वेळ लागतो..


1.7K views07:22
ओपन / कमेंट
2021-07-04 10:18:39 "आजचे ज्ञान"


मित्राला तितकेच पैसे उधार द्या


जितके पैसे गेल्याचा धक्का तुम्हाला
सहन होऊ शकेल!


2.0K views07:18
ओपन / कमेंट
2021-07-04 10:17:53 माझी मैत्रीण कधीच आजारी नाही
पडत




तिला फक्त अधूनमधून कसंतरी होत असतं....

1.6K views07:17
ओपन / कमेंट
2021-07-04 10:17:12 केस
काळे ठेवा





मन नाही......


1.6K views07:17
ओपन / कमेंट
2021-07-04 10:16:48 - भांडी घासणाऱ्या (कामवाल्या) बाईची मुलगी *IAS झाली.*
- कामवाल्या बाईच्या मुलाला परीक्षेत *99%* मिळाले.
- कामवाल्या बाईच्या मुलीने *गोल्ड मेडल* मिळवले..

असल्या बातम्या वाचुन *मुले हट्ट* करायला लागली,
*आई तू पण भांडी घासायला जात जा.* नुसती zomatto वर ऑर्डर देत नको बसू
1.6K views07:16
ओपन / कमेंट
2021-07-04 10:16:03 आम्ही तर मुलीना इज्जत देतो भावा
.
कारण
.
.
.
.
.
.
.
.
लाईन तर महावितरणवाले पण देतात...


आहे की नाही नवीन
1.6K views07:16
ओपन / कमेंट
2021-07-04 10:15:07 बँकमधून कर्ज काढले तर फेडायला ३० वर्ष लागतात.



आणि


जर का बँकेवर दरोडा टाकला तर सुटायला १० वर्ष लागतात

1.6K views07:15
ओपन / कमेंट