Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 37

2021-06-19 06:43:09 मित्रांनो लॉकडाऊन नंतर या
धावपळीच्या काळात खाण्याकडे लक्ष
द्या नाही तर.....




*तुम्ही* मागेच राहसाल आणि तुमचं *पोट*
पुढे निघून जाईल

533 views03:43
ओपन / कमेंट
2021-06-17 15:42:01 लॉकडाउन इफेक्ट:-

आज माझ्या त्या मित्राला मसालेभात सुद्धा करता येतो ...










जो दहावीत असताना *तमाल पत्र* आणायला
पोस्ट ऑफिसमधे गेला होता..।

1.4K views12:42
ओपन / कमेंट
2021-06-17 14:41:01 वटपौर्णिमा आणि करवा चौथ मध्ये उपवास करून चंद्र दर्शन घेवून उपवास सोडणाऱ्या बायका सुद्धा



नवऱ्याला हल्ली
दरवाजे खिडक्या पंखे साफ करायला लावत आहेत.



काय उपयोग त्या उपवासाचा??


1.5K views11:41
ओपन / कमेंट
2021-06-17 11:40:06 शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी आलेल्या महिलांना मास्क कंपल्सरी केले .......




तर, यावर्षी,



दरवर्षी पेक्षा दीड क्विंटल शेंगा जास्त आल्या.


1.6K views08:40
ओपन / कमेंट
2021-06-17 10:39:01 जेव्हा तुम्ही माझ्या पोस्टला कमेंट
करत नाही...
तेव्हा मला असं फिल होतो की...




उगाच टकल्यांच्या गल्लीत कंगवा
विकायला आलोय....


1.6K views07:39
ओपन / कमेंट
2021-06-17 09:39:01 मी जवळपास एक वर्ष झालं
कुणाच्या लग्नाला गेलो नाही......





कोण सांगेल का कि आहेर देणं घेणं
चालू आहे का बंद पडलं??


1.6K views06:39
ओपन / कमेंट
2021-06-17 08:49:52 मन अगदी BSNL
सारखं झालंय





कुठेही लागत नाही.



1.7K views05:49
ओपन / कमेंट
2021-06-17 08:37:12 अहो कुठे आहात? फोन का उचलत नव्हता एवढा वेळ?

अगं घाटात गाडी उलटली होती




म्हणजे? डब्यातली पातळ भाजी गेली का वाया?

.
1.7K views05:37
ओपन / कमेंट
2021-06-17 08:34:12 *पुणेकर -*
ओ काका, १ मॅगी च पॅकेट दया.

*दुकानदार -*
२ मिनीट...

*पुणेकर -*
*बनवुन नका देऊ. तशीच द्या*

1.7K views05:34
ओपन / कमेंट
2021-06-10 11:07:46 स्त्री ला तिच्या ध्येय प्राप्ती च्या मार्गात कोणीही रोकू शकत नाही....

फक्त रस्त्यात पाणीपुरी वाला भेटला नाही पाहिजे..!!
250 views08:07
ओपन / कमेंट