Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 38

2021-06-10 11:03:15 पप्पा: सोन्या, न्यूटन चा सेकंड लॉ काय आहे ?

सोन्या: आहे पप्पा, मी सायन्स चा स्टुडंट आहे लॉ चा नाही ...


293 views08:03
ओपन / कमेंट
2021-06-10 10:57:25 आपला पाऊस:

नाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे,
एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो.

कोकण चा पाऊस लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा
एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो ...

पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कीं धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालू. पाऊस पण धड रपारपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालू असते. नुसता वैताग!

विदर्भाचा पाऊस एकाद्या प्रेयसीसारखा,
सारखी वाट पहायला लावणारा
वेळ कधीच नाही पाळणारा
आला तर प्रेयसीसारखा
झुळूक दाखवून भर्रकन जाणार
अन् पुन्हा वाट पहायला लावणार!

अन मुंबईचा पाऊस प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..
कधी येऊन टपकल
धो धो आपल्याला धुवून निघून जाईल सांगता येत नाही!

मराठवाड्यात ला पाऊस म्हणजे लफडं...!
जमलं तर जमलं नाहीतर बोंबलला!

हॅप्पी मान्सून सर्वांना
331 viewsedited  07:57
ओपन / कमेंट
2021-06-09 17:06:55 _स्थळ_ : पुणे
_हॉटेल_ : गोखलेज किचन -

केवायसी

*जोशी* : अरे वा, दाल फ्राय ची ऑर्डर पाच मिनिटां पूर्वी दिली आणि गरमागरम दाल फ्राय चटकन आणून दिलीत?

*गोखले* : ग्राहक जेंव्हा मेन्यूकार्ड १५ मिनिट वाचत बसतो, तेंव्हाच आम्हाला समजते की हा शेवटी दाल फ्राय आणि दोन पोळ्या ऑर्डर करणारा ग्राहक आहे...


ह्यालाच आम्ही म्हणतो केवायसी
Know Your Customer

1.3K viewsedited  14:06
ओपन / कमेंट
2021-06-09 16:11:01 पावसाळ्यात पचायला हलके पदार्थ खावे..

सर्वात पचायला हलके पाणी...

पाण्यात तेल टाकले तर तेल पाण्यावर तरंते, म्हणजे ते पाण्याहून हलके....

तेलात भजी टाकली कि ती तेलावर तरंगतात, म्हणजे भजी सर्वात हलकी...

त्यामुळे भजी पचायला सर्वात हलकी.
.
.
.
म्हणून पावसाळ्यात भरपूर भजी खावीत.

ज्ञान समाप्त!!
1.4K viewsedited  13:11
ओपन / कमेंट
2021-06-09 15:09:01 "मी खुप वाईट आहे ना"
अस म्हणुन मुलीं




मुलांकडून तास-तास भर
स्वत:च कौतुक ऐकून घेतात....
1.4K views12:09
ओपन / कमेंट
2021-06-09 12:06:01 Whatsapp वरती ब्लू टिक आणि
लास्ट सिन जे लपवतात

ते कधीच कोणाचे सख्खे
नसतात...
1.5K views09:06
ओपन / कमेंट
2021-06-09 11:02:00 आधिच्या काळात दोनच प्रकार
असायचे बारावी पास किंवा नापास, आता नवीन प्रकार आला आहे.





बारावी बायपास
1.6K views08:02
ओपन / कमेंट
2021-06-09 08:04:01 दुकानदार - आज माझा बदला पूर्ण
झाला
ग्राहक- तो कसा ??

दुकानदार - आज Bank of
IndiA चा मॅनेजर
किराणा माल घ्यायला आला होता.

*2 तास लाईन मध्ये लागल्यावर त्याचा नंबर आला आणि मी त्याला बोललो ... आत्ता लंच टाईम सुरू झाला आहे थोडा वेळ थांबा नाहीतर नंतर या ...*
203 views05:04
ओपन / कमेंट
2021-06-09 06:52:01 Lockdown संपल्यानंतर


पाणीपुरी आणि शेवपुरी ची चव
पहिल्या सारखी लागणार नाही

कारण आता सगळे भैये पण
हाथ धुवायला शिकले आहेत.

450 views03:52
ओपन / कमेंट
2021-06-09 05:50:05 बायकोने तर आज सकाळी सकाळी खुपच घाबरवलं...

म्हणाली........

"मारु? मारु वडाला फेऱ्या मारु?"

634 views02:50
ओपन / कमेंट