Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 41

2021-05-26 10:32:27 बायको दोन प्रकारची असते

पहिली....
जी, नवऱ्याचं सगळं ऐकणारी, त्याचे विचार समजून घेणारी, त्याच्याशी प्रेमाने वागणारी, कधीही कसली मागणी न करणारी आणि नवरा कितीही रागावला तरी सदा हसतमुख राहणारी
.
.
आणि दुसरी
.
जी सगळ्यांकडे आहे

1.4K views07:32
ओपन / कमेंट
2021-05-23 09:14:59 कृपया साडीच्या पदराने चेहरा
झाकू नका, फक्त मास्क वापरा










तो व्हायरस आहे तुमचा
सोयरा नाही.....



806 views06:14
ओपन / कमेंट
2021-05-16 11:11:54

Vaccine घेतलं
आणि
फोटो टाकला नाही
तर ...

antibodies रूसतात म्हणे

856 views08:11
ओपन / कमेंट
2021-05-09 14:19:57 आज बऱ्याच मुलामुलींना

त्यांच्या सासू चे दर्शन झाले असतील


#HappyMothersDay
980 views11:19
ओपन / कमेंट
2021-05-07 19:55:10 *रुग्ण :-* डॉ. मला बायकोचं बोलणं
ऐकायला येत नाही.


*डॉ :-* हा आजार नाही, भगवंताची
कृपा आहे.



510 views16:55
ओपन / कमेंट
2021-05-07 15:52:24 Current affair


म्हणजे सध्या चालू असलेले लफडे ....


(काही चुकलं का? )...
1.1K views12:52
ओपन / कमेंट
2021-05-07 15:34:43 त्याला आज एक खूप क्युट love you चे स्टिकर सापडते ....


पण तो तिला ते स्टिकर पाठवत नाही ...


कारण त्याला भीती वाटते की,,,


ती ते स्टिकर अजून कुणाला पाठवेल


1.2K views12:34
ओपन / कमेंट
2021-05-07 09:23:26 _एक किराणा दुकानदार शटर खाली करून किराणा विकत होता._

*बाहेरून आवाज आला:-* प्याराशुट तेल आहे का ?
*आतून आवाज आला:-* आहे की...
*बाहेरून आवाज आला:-* अंगाला लावून बाहेर या!!
*दुकानदार:-* कोण आहे बाहेर?

•बाहेरून आवाज आला:-_
*महाराष्ट्र पोलीस.*


656 views06:23
ओपन / कमेंट
2021-05-04 11:36:57 मला आज एकाने विचारलेला प्रश्न...





*कोविशील्डची लस घेतलेला मुलगा, कोवॅक्सीनची लस घेतलेल्या मुलीसोबत लग्न करू शकतो क़ाय ?*
.
.
.
t.me/LatestMarathiJokes
कुणाचे काय तर कुणाचे काय...
988 views08:36
ओपन / कमेंट
2021-04-25 14:54:56
193 views11:54
ओपन / कमेंट