Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 42

2021-04-22 18:15:44 बायको आणि गर्लफ्रेंडमध्ये काय फरक असतो..?

साधारणत: २० ते ३० किलोचा फरक असतो...

1.4K views15:15
ओपन / कमेंट
2021-04-22 10:54:18 पोरांनो, एवढा अभ्यास करा की


पोरीने नाही म्हटलं तरी,


तिच्या वडिलांनी तुम्हाला हो म्हटले पाहिजे ...


2.3K views07:54
ओपन / कमेंट
2021-04-22 10:47:36 दहावीचा निकाल पण १००% लागलाय बघा यंदा ...



@jokes_marathi
1.8K views07:47
ओपन / कमेंट
2021-04-22 10:44:58 आमच्या काळात लग्नात वाढायलाच


पन्नास लोकं असायची


- इति अजोबा


1.8K views07:44
ओपन / कमेंट
2021-04-17 12:38:37 ह्या वेळेस मण्या ने
अख्खं केमेस्टी ,
फिज़िक्स हालवून टाकलं..
या प्रश्नावर सर्व सायंटिस्ट ने हात पन जोडले आहेत..
प्रश्न : असं कोनतं लिक्विड आहे जे गरम केल्यानंतर सॉलिड बनतं ??
मन्याच उत्तर :
*बेसनाचे भजे*
2.1K views09:38
ओपन / कमेंट
2021-04-14 14:02:01 १५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत कठोर निर्बंध!




मात्र या मधून ..













आपला ग्रुप वगळण्यात आला आहे..!


*आपला ग्रुप नेहमीप्रमाणे चालु राहील....!*


3.7K views11:02
ओपन / कमेंट
2021-04-14 10:25:51 आधी आम्हाला बोर्डाची परीक्षा अवघड जायची.

आता बोर्डला परीक्षा घेणं अवघड झालय.

आमचा तळतळाट भोगतय आता बोर्ड. दुसरं काय ?

4.1K views07:25
ओपन / कमेंट
2021-04-12 17:38:56 काही लोक उगाचच बाहेर फिरत आहेत


मी आपला सहजच फिरायला गेलो होतो तेव्हा दिसलं


4.3K views14:38
ओपन / कमेंट
2021-04-12 17:03:22 मास्क ढिला झाला असेल तर

नाक चपटे तर झालेले नाही ना, ह्याची खात्री करून घ्या


4.6K views14:03
ओपन / कमेंट
2021-04-12 16:33:58 आता जर लॉकडाऊन जाहीर झाले...तर सरकारला नम्र विनंती आहे की,


कृपया टीव्हीवर रामायण,महाभारत सिरीयल दाखवू नका.


सरळ "गरुड पुराण" ऐकावा.
निदान कोणत्या कर्माची,कोणती शिक्षा असते, अन ती मी का भोगत आहे..ते तरी कळेल.


3.6K views13:33
ओपन / कमेंट