Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-07-25 19:03:59 तुमचे मित्र जर तुम्हाला msg करत नसतील तर एक काम करा.

एखाद्या मुलीचा DP ठेवा. लगेचं msg येणार.

"DP मधे कोन हाय"
5.6K views16:03
ओपन / कमेंट
2022-07-20 14:30:17
सिंगलच बरे होतो
7.1K viewsedited  11:30
ओपन / कमेंट
2022-07-20 14:26:03 GST जर असाच वाढत राहिला तर..

G ST मिळेल त्यानी गावी जाऊन शेती करावी लागेल...

5.8K views11:26
ओपन / कमेंट
2022-07-19 19:09:15 नवरा : दिवस भर काय करत असते ?

.

बायको: घर काम केल्यावर लेखन कार्यात व्यस्त असते.

.

नवरा: काय लिहिते ?

.

बायको: Nice Pic, Nice DP,

.

Beautiful, Gorgeous, wowwww, Happy birthday,

.

congratulations, happy wedding anniversary,

.

cutyyyyy

.

श्रधांजलि, ॐ शांति अजून बरेच काही

5.9K views16:09
ओपन / कमेंट
2022-07-16 17:01:57 मामाच्या गावाला आलो
होतो....
.
.
.
.
.
.
पण,
मामाची पोरगी तिच्या
मामाच्या गावाला गेलीय.
6.0K views14:01
ओपन / कमेंट
2022-07-16 09:18:10 जर एखादी मुलगी किंवा बाई
मेक अप करून सजुन सवरून
नविन ड्रेस घालुन
पार्टित किँवा लग्नात जात असेल…!
.
.
तर समजुन जा
.
.
उद्या तिचा profile picture
चेँज होणार आहे…..!
5.9K views06:18
ओपन / कमेंट
2022-07-16 09:15:34 प्रिय पाऊस, तू जर असाच वागणार असशील


तर सरळ सांग


आम्ही गाड्या विकतो...

आणि होड्या घेतो.
5.7K views06:15
ओपन / कमेंट
2022-07-13 10:52:42 ब्रेकअप झाल्यावर



खचून न जाता पुन्हा ट्राय कर सांगणाऱ्यांना सुद्धा...




गुरुपौर्णिमेचा नमस्कार



6.4K views07:52
ओपन / कमेंट
2022-07-12 17:10:09 भारतात


मुलं बोर्नव्हिटामुळे,
महिला फेअर अँड लव्हलीमुळे
आणि
पुरूष रजनीगंधा पानमसाल्यामुळेच


प्रचंड यशस्वी होतात.....


बाकी स्किल्स, डिग्री वगैरे सर्व गैरसमज आहेत...


(टीप: तुम्ही फक्त माझ्या यशाचे रहस्य विचारू नका)
5.8K views14:10
ओपन / कमेंट
2022-07-12 14:20:22 *"माझा जानू जेवला का?"*


पासुन ते


*"कुत्र्या तुच माझ्या मागे लागला होतास!"*



*पर्यन्तचा निखळ प्रवास म्हणजेच, प्रेमविवाह!*


5.5K viewsedited  11:20
ओपन / कमेंट