Get Mystery Box with random crypto!

भारतात मुलं बोर्नव्हिटामुळे, महिला फेअर अँड लव्हलीमुळे आणि | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

भारतात


मुलं बोर्नव्हिटामुळे,
महिला फेअर अँड लव्हलीमुळे
आणि
पुरूष रजनीगंधा पानमसाल्यामुळेच


प्रचंड यशस्वी होतात.....


बाकी स्किल्स, डिग्री वगैरे सर्व गैरसमज आहेत...


(टीप: तुम्ही फक्त माझ्या यशाचे रहस्य विचारू नका)