Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-08-26 06:41:28 बँक अकाउंट झाले, पॅन कार्ड झाले, सिम कार्ड झाले, ड्रायविंग लायसन्स झाले...
आता फक्त
.
.
.
.
.
.
.
लोकांची "लफ़डीच" काय ती राहिलीयेत 'आधार'ला जोडायची
1.9K views03:41
ओपन / कमेंट
2022-08-25 13:55:08 सिंगल असणं
हे कारल्यासारखं असतं







कडू असतं पण
आरोग्यासाठी चांगलं असतं....

2.2K views10:55
ओपन / कमेंट
2022-08-20 11:46:29 *इंटरव्ह्यू सुरू झालेले आहेत*

*पुण्यात जस्टडायल कंपनीत मार्केटिंगसाठी त्वरित फ्रेशर  १२/डिप्लोमा उमेदवार पाहिजेत.*
Interview tomorrow
11AM, 20 August 2022

इंटरव्ह्यूचा पत्ता मिळविण्यासाठी येथे क्लिक करून whatsapp मेसेज सेंड करा.
wa.me/919860362962?text=Justdial+Pune

*Position:* Certified Internet Consultant

*Salary:* 17,500-24,000+ incentives

*Company:* JustDial Ltd, Pune

*Location:* Pune (60 positions - male) field work - leads will be provided

*Eligibility:*
12th / diploma / Degree / PG
Bike compulsory
Freshers can apply

*Apply Here:*
wa.me/919860362962?text=Justdial+Pune


*Documents:*  resume


*ADR Jobs, Nanded*
09860362962
09960784905

*Join our WhatsApp Group:*
https://chat.whatsapp.com/L8HZtkCjZi81wDVGpseMvx


*Telegram:*
https://t.me/ADR_jobs
3.8K views08:46
ओपन / कमेंट
2022-08-15 13:33:03
4.9K views10:33
ओपन / कमेंट
2022-08-05 16:53:52
7.6K views13:53
ओपन / कमेंट
2022-08-05 04:40:06
HD quality (17mb) : https://t.me/HasyaKatta/34
6.3K views01:40
ओपन / कमेंट
2022-08-01 03:25:59
HD copy 9MB
7.0K viewsedited  00:25
ओपन / कमेंट
2022-07-31 13:55:14
बार मध्ये बसण्याचे फायदे....

दहा वीस रूपये टीप देऊन वेटर कडून आपले लाड पुरवून घेता येतात ....

चना डाल मे कांदा टमाटा अलग देना ....

बाॅइल्ड एग के साथ नमक और कालीमिरी अलग देना ...

काकडीपे चाट मसाला नही चाहीये....

पंखा चालू कर ... बंद कर ... स्लो कर ... फास्ट कर ...

अच्छा गाना है ... आवाज बढा ...

ही नाटकं घरी आख्खा पगार देऊन पण नाही करता येत ...

असं माझे मित्र सांगतात....
6.0K views10:55
ओपन / कमेंट
2022-07-27 14:57:43 दररोज एक लिंबू आणि एक चमचा मध गरम पाण्यात टाकून पिल्याने 2 महिन्यात
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*3 किलो लिंबू आणि दीड किलो मध संपतं*

बाकी काहीही बदल होत नाही.


6.3K views11:57
ओपन / कमेंट
2022-07-26 05:22:31 परवा बायकोकडे काळजीपूर्वक
बघितले अन् लक्षात आले

आपल्या आयुष्यातील फक्त हीच
गुंतवणूक पाहता - पाहता डबल झाली....


5.8K views02:22
ओपन / कमेंट