Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-06-15 13:11:51
1.4K viewsedited  10:11
ओपन / कमेंट
2022-06-14 20:44:36 लॉकडाऊनमुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या.
असाच एक इंजिनीअरही बेरोजगार झाला.
पडेल ते काम करायचं म्हणून तो नोकरी शोधू लागला.
सगळीकडे त्याला नकारच मिळत होता.

एकेदिवशी तो सर्कस पाहायला गेला.
सर्कस पाहून त्याच्या डोक्यावरचा ताण थोडासा हलका झाला.
त्यातच त्याला सूचलं की, इथे एखादी तरी नोकरी नक्कीच असेल.

तो सर्कस अरेंज करणाऱ्या मुख्य मालकापर्यंत जाऊन पोहोचला आणि नोकरीसाठी विचारणा केली.
त्या मालकानेही जवळपास नकारच कळवला.
फक्त एक माकडाचा गणवेश घालून लोकांना हसवण्याचं काम आहे असं त्याने सांगितलं
बेरोजगार इंजिनीअर एका पायावर तयार झाला.

दुसऱ्या दिवशी नोकरी सुरू झाली.
माकडाचे हावभाव करत लोकांना हसवण्याचं कामही छान जमायला लागलं.
एकेदिवशी माकडाचा गणवेश घालून उड्या मारणारा इंजिनीअर वरून चुकून वाघाच्या पिंजऱ्यात पडला.

लोकही आश्चर्यचकित होऊन केवळ पाहत राहिले.

आपला शेवट जवळ आलाय हे समजल्यावर तो तसाच बसून राहिला आणि या बेरोजगारीने आपला कसा बळी घेतला याचा विचार करू लागला.

तेवढ्यात दुसऱ्या टोकाला असलेला वाघ हळूहळू जवळ यायला लागला...

लोक आता स्तब्ध होऊन पाहू लागले...

शेवटी वाघ जवळ आला आणि हळूच त्या माकडाच्या कानात पुटपुटला,

*"शिंदे, घाबरू नको. मी, पळशीकर, २००९ मेकॅनिकल बॅच !"*
1.8K views17:44
ओपन / कमेंट
2022-06-14 16:53:04 पावसाळा सुरू होत आहे, तरी ग्रुपवर येतांना सर्वांनी सोबत रुमाल आणत जा,


आणि हो रोज तो रुमाल धुत जा .....


डोळ्यात आसवे आली की पुसायला शंभर लोकं येतील ,पण नाक पुसायला कोण नाही येणार


1.9K views13:53
ओपन / कमेंट
2022-06-14 16:41:39 पळून जाऊन लग्न करायचे असेल तर मुलींना वाळू तस्कर, वेटर, ड्रायव्हर, कामगार सुद्धा चालतो.
फक्त ठरवून लग्न करायचे म्हटले की सरकारी नोकरी, बंगला, फ्लॅट, चारचाकी, शेती या अपेक्षा असतात .
.
.
.

कटुसत्य
1.9K views13:41
ओपन / कमेंट
2022-06-14 08:16:08 काल एका लग्नाला गेलो होतो. तिथं एक मुलगी फार आवडली...

नंतर कळलं,


तिचंच लग्न आहे


2.1K views05:16
ओपन / कमेंट
2022-06-14 08:14:07 ती : "जिथे असशील तिथेच थांब. कुठेही बाहेर पडू नको. पावसामुळे परिस्थिती खूप बेकार आहे. काळजी वाटते. सांगितलेलं ऐक यावेळी तरी!"

तो : "बरं, बरं!"

ती : "बरं, नक्की कुठे आहेस तू आता?"

तो : "माझ्या जुन्या मैत्रिणीच्या घरी. अचानक भेटली. तिने चहाला बोलवलं."

*एकदम सन्नाटा*

दुसऱ्या सेकंदाला ती : "जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब. पावसाचे कारण मला सांगु नकोस, समजलं ना."

2.0K views05:14
ओपन / कमेंट
2022-06-12 10:47:02 मला कालपासून एक प्रश्न पडलाय ...


अमेरिकेत पण लाईट जात असेल काय???



???
2.5K views07:47
ओपन / कमेंट
2022-06-11 16:23:51 पावसाळा सुरू झाला आहे.

एक वेळ Blenders Pride ,Imperial Blue च्या खंब्याला हात लावा.

पण MSEB च्या खांबाला हात लावू नका.

काळजी घ्या.
2.9K views13:23
ओपन / कमेंट
2022-06-10 15:34:46
नवरा :
पहिला ढग...
पहिला पाऊस...
पहिली वीज...
पहिली गडगड...
पहिली माती..
पहिला गंध...

हे सगळं बघुन तुला काय वाटतं ??

बायको : मी भजी करणार नाही...

3.5K views12:34
ओपन / कमेंट
2022-06-10 14:30:25
ह्याला म्हणतात माकडचाळे
3.3K views11:30
ओपन / कमेंट