Get Mystery Box with random crypto!

पळून जाऊन लग्न करायचे असेल तर मुलींना वाळू तस्कर, वेटर, ड्रायव | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

पळून जाऊन लग्न करायचे असेल तर मुलींना वाळू तस्कर, वेटर, ड्रायव्हर, कामगार सुद्धा चालतो.
फक्त ठरवून लग्न करायचे म्हटले की सरकारी नोकरी, बंगला, फ्लॅट, चारचाकी, शेती या अपेक्षा असतात .
.
.
.

कटुसत्य