Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2022-05-14 06:15:55 प्रत्येक सुंदर मुलगी माझ्या
मानत घर करते..






असं करत करत गल्ली तयार
झालीय...

2.1K views03:15
ओपन / कमेंट
2022-05-11 07:39:03 लहानपन:-
मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल,
पायलट होईल, इंजिनीअर होईल,
करोडपती होईल....
तरूणपण:-
शिपायाच्या जागा निघाल्या
की सांग रे....

3.0K views04:39
ओपन / कमेंट
2022-05-10 19:58:12 आवडलेलं ट्वीट
नवीन गाडी घेतल्यावर, My New Family Member लिहिणं गरजेचं आहे का?
लिहायला लिहीत जावा पण विकतानाही सांगत जावा, Family Member विकला म्हणून!
3.3K views16:58
ओपन / कमेंट
2022-05-10 15:41:39 बायको: अहो,उन्हाने माझी स्किन खूप अॉयली अॉयली झालीय,
सांगा मी काय करू

नवरा: विमबार लाव सगळा चिकटपणा घालवतो
3.4K views12:41
ओपन / कमेंट
2022-05-10 10:57:17 नवरा:- "मी काही आता वाचू शकेल अस वाटत नाही

बायको:- "काही काय अभद्र बोलताय हो अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे ईतक्यात काय?"

नवरा:- "ये बाई माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं"
3.4K views07:57
ओपन / कमेंट
2022-05-09 19:02:37 माझे नातेवाईक सांगत होते
अशक्य अस कोणतंच काम नाही.



मी पण त्यांना सांगितलं
एका हातात दोन कलिंगड घेऊन
दाखवा
3.1K views16:02
ओपन / कमेंट
2022-05-09 09:06:43 जीवन जन्म मृत्यू तर देवाच्या हातात आहे,

आपल्या हातात तर फक्त मोबाईल आहे...


लावा आता चार्जिंगला

3.0K views06:06
ओपन / कमेंट
2022-05-06 10:35:36
4.2K views07:35
ओपन / कमेंट
2022-05-06 08:33:46 ब्रेकअप नंतर जीवनात काळोख तर
पसरणारच कारण.....





चांद तारे तर तुम्ही अगोदरच तोडले
होते तिच्यासाठी
-
.
4.7K views05:33
ओपन / कमेंट
2022-05-06 06:43:01 मी : आई मला Traveling
खूप आवडते






































आई : जा मग दळण
आण!!
3.9K views03:43
ओपन / कमेंट