Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 11

2022-05-05 19:40:38 आता तर हद्दच झाली राव


एका मित्राला कॉल केला तर
कॉलर ट्यून वाजली,
.
.
ज्या वक्तीला आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहात
तो आता गायछाप मळत आहे

कृपया चुना लाओस्तर दम काढा .....

503 views16:40
ओपन / कमेंट
2022-05-05 17:39:16 मुली एकापेक्षा जास्त बॉयफ्रेंड
का बनवतात.. ?
.
.
.
.
.
.
कारण एकट्या मुलावर
महागाईचा जास्त ताण पडू
नये म्हणून..!
778 views14:39
ओपन / कमेंट
2022-05-03 13:31:40 जे जे लोक आमचे इथले जोक्स मित्र परिवारांना फॉरवर्ड करतात

आणि त्यांना हे चॅनल जॉईन करायला सांगतात ..

त्या सर्वांना ह्या उन्हाळ्यात थंड पाणी, गार हवा, गोड आंबे, वगैरे सर्व मिळो,


जे जे सिंगल आहेत त्यांना अपेक्षित जोडीदार मिळो ....


तर मग मित्रांनो करताय ना लवकर लाईक कमेंट आणि शेअर


जॉईन करा @LatestMarathiJokes
1.7K viewsedited  10:31
ओपन / कमेंट
2022-05-03 13:23:21 बायकोशी भांडण झाल्याने वामनरावांनी जेवायला बसण्याऐवजी रागारागात आवराआवरी करून ऑफिसला जाण्याची तयारी सुरू केली.
'काही खाणार आहात का?' बायकोने विचारले.
'विष दे विष'. वामनराव म्हणाले.
' इथेच खाणार की डब्यात देऊ?' बायकोने शांतपणे विचारले.

1.7K views10:23
ओपन / कमेंट
2022-05-02 10:50:35 आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच
विसरू नका ज्याने.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
दहा वेळा कोरोनाची कॉलरट्यून
ऐकून पन तुम्हाला दहा वेळा
कॉल केलाय.
2.2K views07:50
ओपन / कमेंट
2022-05-01 17:55:19 संताने कर्ज काढून गाडी घेतली. हफ्ते न भरल्याने त्याची गाडी
जप्त झाली. उदास संता बंताला म्हणाला,
यार... आधी माहिती असतं, तर लग्न पण कर्ज काढून केलं
असतं.


2.3K views14:55
ओपन / कमेंट
2022-05-01 17:51:44 अनेक वर्षांच्या संशोधनानंतर
हे सिद्ध झालंय,

की,...

मोगॅम्बोचं लग्नच झालेलं नव्हतं!

म्हणून तो सारखा खुष होत असे!


2.2K views14:51
ओपन / कमेंट
2022-05-01 17:35:28 दिवसभर टेलिग्राम , इन्स्टाग्राम, फेसबुक अन सोशल मीडियावर बिनपगारी राबणाऱ्या सर्व कामगार मित्र मैत्रिणींना

कामगार दिनाच्या शुभेच्छा


2.4K views14:35
ओपन / कमेंट
2022-04-30 19:07:21 पती - - पत्नीला ----थोड्या वेळात घरी पोहोचतोय ..........

आंघोळीला पाणी ठेव फ्रीजमध्ये..........


*महाराष्ट्र 45 °*
2.3K views16:07
ओपन / कमेंट
2022-04-30 06:38:54 मेसेज बघून
गालातले गालात हसणे






म्हणजे वाटोळं होणं
2.5K viewsedited  03:38
ओपन / कमेंट