Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 12

2022-04-29 20:33:54 तुम्हाला म्हणून सांगतो
आपल्या बायको समोर मित्राचा




एवढा पण मोठेपणा करु नका कि
तिला वाटेल तुमच्या गळ्यात
पडण्यापेक्षा मित्राच्या गळ्यात
पडले असते तर बरं झालं असते
2.7K views17:33
ओपन / कमेंट
2022-04-27 11:07:24 उन जर असच वाढत राहिलं तर कोंबड्या अंड्या ऐवजी डायरेक्ट ऑमलेट द्यायला सुरु करतील.

# उन्हाळा
3.6K views08:07
ओपन / कमेंट
2022-04-27 07:38:50 दोन तास लेक्चर दिल्या नंतर
बायको म्हणाली.......




"हल्ली मी या माणसाला कांही
सांगणच सोडुन दिलय" ....!!
3.5K views04:38
ओपन / कमेंट
2022-04-27 07:32:45
3.4K views04:32
ओपन / कमेंट
2022-04-25 07:03:56
*ह्यालाच म्हणतात खोऱ्याने पैसे ओढणे* (सांगली मधे झालेली चोरी)
3.9K views04:03
ओपन / कमेंट
2022-04-25 05:16:56 मराठी जोक्स Marathi Jokes pinned «२०१८ साली सुरू केलेल्या मराठी जोक्सच्या @LatestMarathiJokes ह्या चॅनलला आज साडेसात हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स मिळालेत, सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या काही सूचना असतील तर त्या @dappu ह्या आयडी वर पाठवावीत आणि चॅनल वर टाकण्यासाठी जोक्स असतील तर तेही…»
02:16
ओपन / कमेंट
2022-04-25 05:14:49 २०१८ साली सुरू केलेल्या मराठी जोक्सच्या @LatestMarathiJokes
ह्या चॅनलला आज साडेसात हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स मिळालेत, सर्वांचे मनापासून आभार.

तुमच्या काही सूचना असतील तर त्या @dappu ह्या आयडी वर पाठवावीत आणि चॅनल वर टाकण्यासाठी जोक्स असतील तर तेही पाठवावेत.

हे चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करून सबस्क्राइब करायला लावावे हीच एक आग्रहाची विनंती

धन्यवाद
5.0K viewsedited  02:14
ओपन / कमेंट
2022-04-25 05:09:51 पूर्वी यशस्वी माणसा मगे स्त्रीचा हात असायचा.

आता मात्र उल्ट झालय

यशस्वी झालं की स्त्रीचा हात मिळतो

3.1K views02:09
ओपन / कमेंट
2022-04-25 05:09:11 जे मी बोलते,ते मी करतेच
आणि जे मी बोलत नाही,
ते मी ..........






स्टेटसला ठेवते
3.0K views02:09
ओपन / कमेंट
2022-04-24 07:18:45 सोसायटी आवारात एक पोरगं उगीच गोंधळ करत होत

मी हाणले धरून

त्याची आई आली भांडायला

मी acting mode वर आश्चर्यचकित होऊन बोललो

माय गॉड..
हा तुमचा मुलगा आहे
वाटतच नाही..
संतूर जाहिरातीमध्ये तुम्हीच हव्या होत्या

भांडण समाप्त
ओळख सुरू

3.1K views04:18
ओपन / कमेंट