Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2022-05-19 08:25:40 अर्ध आयुष्य
संपल

पण तो MS-CIT
केलेलं

Certificate काय
कामा नाय आल
761 views05:25
ओपन / कमेंट
2022-05-18 20:28:32 आज मात्र एक पक्के कळले,


विकतचे श्रीखंड घेतले की कधीच पुरत नाही अन मनसोक्त खाता येत नाही,


म्हणून भरपूर दही बनवून त्याचे घरीच श्रीखंड करा ....

1.2K views17:28
ओपन / कमेंट
2022-05-18 09:33:04 तुम्ही बाकी कितीही हुशार असाल हो


.... पण जर तुमची बायको म्हणालीना..



तुम्हाला काही कळत नाही.



बस.......,


तिथेच विषय संपला



866 views06:33
ओपन / कमेंट
2022-05-18 09:31:39 तो : Nice dp



ती : Thanks बॉयफ्रेंड ने
काढला आहे....


863 views06:31
ओपन / कमेंट
2022-05-18 07:27:13 आज मी चुकून इअरफोन लावायला काय विसरलो.....


तर कान पण बोलले मला...



"मालक आज दार लावायला विसरला का?"
1.0K viewsedited  04:27
ओपन / कमेंट
2022-05-17 08:42:44 आताच्या काळात काही बायका

त्यांच्या नवऱ्यासोबत अश्या भांडतील

माझं नशीबच फुटक होत जे मी तुमची

Friend Request Accept केली

711 views05:42
ओपन / कमेंट
2022-05-16 16:55:25 मूली देवळात कशाला जातात?
?
?


चांगला नवरा मिळू दे ही मागणी
घालण्यासाठी..




पण मग लग्न झालेल्या बायका
कशाला जातात?


?
?



देवा काय मागितलं आणि काय
दिलंस
हे विचारण्यासाठी..


1.3K views13:55
ओपन / कमेंट
2022-05-14 15:59:25 पुण्यात काही वेळा इतकी चांगली माणसं भेटतात कि विचारावसं वाटतं ....



की....



तुम्ही मुळचे कुठले हो??....


2.4K views12:59
ओपन / कमेंट
2022-05-14 07:27:13 मोबाईल फोन मुळे आज अजून एक जखमी झाला



त्याची बॅटरी फुटली नव्हती......तर



बायकोला पासवर्ड माहीत झाला होता...



2.7K views04:27
ओपन / कमेंट
2022-05-14 07:11:24 एक मित्र आला माझ्याकडे... सारखा सांगत होता पेट्रोल इतके महाग असूनही मी तुला भेटायला आलो...
.
.
मग मीही त्याला लिंबू पाणी पाजलं...
2.1K views04:11
ओपन / कमेंट