Get Mystery Box with random crypto!

मूली देवळात कशाला जातात? ? ? चांगला नवरा मिळू दे ही मागणी घा | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

मूली देवळात कशाला जातात?
?
?


चांगला नवरा मिळू दे ही मागणी
घालण्यासाठी..




पण मग लग्न झालेल्या बायका
कशाला जातात?


?
?



देवा काय मागितलं आणि काय
दिलंस
हे विचारण्यासाठी..