Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2022-05-30 18:21:07 आइसक्रीम खरेदी करायची पद्धत...


अमेरिका : Give me 1 Magnum, and a Cornetto , one Chocolate Chip Cookie Dough, and one buttered peacan.



भारतीय : एक 5 वालं द्या, आणि एक 10 वालं ,
दोन वाटीतले द्या आणि एक परवा दिलेलं ते द्या,
अन , बाजुचा खातोय .. ते पण एक द्या
1.1K views15:21
ओपन / कमेंट
2022-05-30 13:17:05 आपल्या बायकोचा फोटो
मोबाईलवर वॉलपेपर
म्हणून सेट करा,
.
.
.
.
.
.
.
आणि बायको खिशात
असल्याचा आनंद मिळवा.
1.4K views10:17
ओपन / कमेंट
2022-05-28 09:19:29
आता या MSEB वाल्यांनो रिडींग घ्यायला
2.2K views06:19
ओपन / कमेंट
2022-05-27 19:47:03 बोलून समोरच्याला गार करणारी
माणसं असतील तर पाठवा इकडं,

लय उकडतंयराव इकडं

2.3K views16:47
ओपन / कमेंट
2022-05-26 19:58:01 वजन कमी करण्यासाठी कोणीतरी मला पहाटे सायकलवर फिरण्याचा सल्ला दिला...

तीन महिने दररोज ८ ते १० किमी सायकलवर फिरले तरी वजन कमी झाले नाही...!

आता मला वाटत...

मागे बसुन वजन कमी होणार नाही...!
सायकल मला स्वत:च चालवावी लागेल...!!

1.1K views16:58
ओपन / कमेंट
2022-05-26 18:46:32 पुरूषांच आपलं एक भारी असते


स्वतःच्या बायकोच मन कधी कळेल, न कळेल,


पण दुसऱ्याच्या बायकोचे मन कळावे यासाठी भारी धडपड असते बाप्यांची


1.2K views15:46
ओपन / कमेंट
2022-05-26 17:55:07 ट्रेनमधे बिना तिकीटवाले

आणि ग्रुपमध्ये न बोलणारे सारखेच असतात


नुसती संख्या वाढवतात पण त्यांचा फायदा कुणालाच होत नाही


1.8K views14:55
ओपन / कमेंट
2022-05-26 08:56:01 ज्यांची लग्न झालेली नाहीत त्यांनी
लग्न झालेल्या व्यक्तीसोबत चर्चा
करू नये
ते लग्नाचे फायदे कमी आणि
नुकसान च जास्त सांगतात
*विनाकारण जीव घाबरून जातो मग...*
1.5K views05:56
ओपन / कमेंट
2022-05-26 08:11:01 प्रेमाला कोणीच हरवु शकत
नाही....



फक्त सरकारी नोकरी वाला
सोडून...
1.6K views05:11
ओपन / कमेंट
2022-05-26 07:55:06
पुणेरी मुलगा: काय रे, भारी
swimming करतोस! कुठे
शिकलास?




दुसरा मुलगा:- पाण्यात.!!!
1.5K views04:55
ओपन / कमेंट