Get Mystery Box with random crypto!

आइसक्रीम खरेदी करायची पद्धत... अमेरिका : Give me 1 Magnu | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

आइसक्रीम खरेदी करायची पद्धत...


अमेरिका : Give me 1 Magnum, and a Cornetto , one Chocolate Chip Cookie Dough, and one buttered peacan.



भारतीय : एक 5 वालं द्या, आणि एक 10 वालं ,
दोन वाटीतले द्या आणि एक परवा दिलेलं ते द्या,
अन , बाजुचा खातोय .. ते पण एक द्या