Get Mystery Box with random crypto!

ज्यांची लग्न झालेली नाहीत त्यांनी लग्न झालेल्या व्यक्तीसोबत चर | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

ज्यांची लग्न झालेली नाहीत त्यांनी
लग्न झालेल्या व्यक्तीसोबत चर्चा
करू नये
ते लग्नाचे फायदे कमी आणि
नुकसान च जास्त सांगतात
*विनाकारण जीव घाबरून जातो मग...*