Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-06-03 09:19:34 बायको : तुम्ही खूप बदलला आहात...



नवरा : मग काय आयुष्यभर बेवकुफ बनून राहू का ?



1.4K views06:19
ओपन / कमेंट
2022-06-03 09:15:49 विवाहित पुरुषांना प्रोटिन्स कसे मिळतात?

पुरुषांना लग्न केल्याचा नेमका काय फायदा होतो यावर वैज्ञानिक अनेक वर्षे शोध घेत होते.

अखेर त्यांना तो शोध लागला. लग्न केल्यामुळे पुरुषांना भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते ते बायकोकडून.


















































समस्त नवरे मंडळी बायकोसमोर #मुग गिळून गप्प बसतात. या मुगांमध्ये काय असते? तर भरगच्च प्रोटीन!

ह्या प्रोटीन्स मुळेच नवरे मंडळींना उच्च दर्जाचे प्रोटीन मिळून ते ताकदवान आणि धष्टपुष्ट बनून बायकोने सांगितलेली सर्व कामे करू शकतात असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका मासिकात सांगण्यात आलेले आहे.

कधी कधी हे प्रोटीन कमी पडले की मग पुरुषांना #मुगडाळ घेउन बसायची

( )सवय लागते
1.4K views06:15
ओपन / कमेंट
2022-06-03 08:49:03 लग्नाच्या पंगतीला एका अनोळखी व्यक्तीला बघून वधू पित्याने विचारले

"तुम्हाला मी आमंत्रण दिलं होतं का ?"



माणूस तापून लालबुंद झाला आणि म्हणाला
“न्हवतं दिलं........ मग ती माझी चूक आहे का तुमची ?"
1.4K views05:49
ओपन / कमेंट
2022-06-02 20:33:57 एक दाढीवाला टीसीला म्हणाला ' "औरंगाबाद २ वाजता येईल, तेंव्हा मला उठव, नाही उठलो तर जबरदस्तीने उतरवून दे."


सकाळी ७ वाजता दाढीवाल्याला जाग आली. औरंगाबाद मागे पडून मुंबईत ट्रेन पोचली होती. दाढीवाल्याने रागारागाने टीसीला शिव्या द्यायला सुरुवात केली‌.


प्रवासी म्हणाले, 'तो एवढ्या शिव्या देतोय. तुम्ही शांत राहून का ऐकताय ?'


* टीसी म्हणाला,' विचार करतोय... मी ज्या दाढीवाल्याला २ वाजता जबरदस्तीने औरंगाबादला उतरवलं, तो किती शिव्या देत असेल...'*

1.6K viewsedited  17:33
ओपन / कमेंट
2022-06-02 20:17:52 जेवलीस का म्हणून विचारलं
होत..



अजून रिप्लाय दिला नाही
गॅस तर संपला नसेल ना
1.6K views17:17
ओपन / कमेंट
2022-06-02 13:49:22 HR : कुठे गेला होतास?
Employee : केस कापायला..
HR : ऑफिस टायमिंग मध्ये?
Employee : केस पण ऑफिस टायमिंग
मधेच वाढलेत..
HR: घरी असताना पण
वाढत असतील ना
तुझे केस?
Employee : टक्कल थोडीच केलेय...
जेवढे ऑफिस टायमिंग मधे
वाढलेत .. तेवढेच कापलेत..
1.8K views10:49
ओपन / कमेंट
2022-06-01 21:27:02 वाढती महागाई आणि घटत
जाणारे उत्त्पन्न पाहता,
.
.
.
.
.
.
.
सरकारने आधारकार्ड
प्रमाणे उधारकार्ड
काढायला पाहिजे.
1.9K views18:27
ओपन / कमेंट
2022-06-01 21:27:01 मामाच्या गावाला आलो
होतो.
.
.
.
.
.
.
पण मामाची पोरगी तिच्या
मामाच्या गावाला गेलीय.
1.9K views18:27
ओपन / कमेंट
2022-06-01 13:30:23
378 views10:30
ओपन / कमेंट
2022-05-30 22:02:51 आजची युवा पढी,


History तयार करण्या ऐवजी,



History Delete करण्यावर जास्त विश्वास ठेवते ...


799 views19:02
ओपन / कमेंट