Get Mystery Box with random crypto!

HR : कुठे गेला होतास? Employee : केस कापायला.. HR : ऑफिस टायमि | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

HR : कुठे गेला होतास?
Employee : केस कापायला..
HR : ऑफिस टायमिंग मध्ये?
Employee : केस पण ऑफिस टायमिंग
मधेच वाढलेत..
HR: घरी असताना पण
वाढत असतील ना
तुझे केस?
Employee : टक्कल थोडीच केलेय...
जेवढे ऑफिस टायमिंग मधे
वाढलेत .. तेवढेच कापलेत..