Get Mystery Box with random crypto!

विवाहित पुरुषांना प्रोटिन्स कसे मिळतात? पुरुषांना लग्न केल | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

विवाहित पुरुषांना प्रोटिन्स कसे मिळतात?

पुरुषांना लग्न केल्याचा नेमका काय फायदा होतो यावर वैज्ञानिक अनेक वर्षे शोध घेत होते.

अखेर त्यांना तो शोध लागला. लग्न केल्यामुळे पुरुषांना भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते ते बायकोकडून.


















































समस्त नवरे मंडळी बायकोसमोर #मुग गिळून गप्प बसतात. या मुगांमध्ये काय असते? तर भरगच्च प्रोटीन!

ह्या प्रोटीन्स मुळेच नवरे मंडळींना उच्च दर्जाचे प्रोटीन मिळून ते ताकदवान आणि धष्टपुष्ट बनून बायकोने सांगितलेली सर्व कामे करू शकतात असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका मासिकात सांगण्यात आलेले आहे.

कधी कधी हे प्रोटीन कमी पडले की मग पुरुषांना #मुगडाळ घेउन बसायची

( )सवय लागते