Get Mystery Box with random crypto!

लग्नाच्या पंगतीला एका अनोळखी व्यक्तीला बघून वधू पित्याने विचार | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

लग्नाच्या पंगतीला एका अनोळखी व्यक्तीला बघून वधू पित्याने विचारले

"तुम्हाला मी आमंत्रण दिलं होतं का ?"



माणूस तापून लालबुंद झाला आणि म्हणाला
“न्हवतं दिलं........ मग ती माझी चूक आहे का तुमची ?"