Get Mystery Box with random crypto!

एक दाढीवाला टीसीला म्हणाला ' 'औरंगाबाद २ वाजता येईल, तेंव्हा म | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

एक दाढीवाला टीसीला म्हणाला ' "औरंगाबाद २ वाजता येईल, तेंव्हा मला उठव, नाही उठलो तर जबरदस्तीने उतरवून दे."


सकाळी ७ वाजता दाढीवाल्याला जाग आली. औरंगाबाद मागे पडून मुंबईत ट्रेन पोचली होती. दाढीवाल्याने रागारागाने टीसीला शिव्या द्यायला सुरुवात केली‌.


प्रवासी म्हणाले, 'तो एवढ्या शिव्या देतोय. तुम्ही शांत राहून का ऐकताय ?'


* टीसी म्हणाला,' विचार करतोय... मी ज्या दाढीवाल्याला २ वाजता जबरदस्तीने औरंगाबादला उतरवलं, तो किती शिव्या देत असेल...'*