Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-05-24 15:32:53 मराठी जोक्स Marathi Jokes pinned «पुण्यात जस्टडायल कंपनीत मार्केटिंगसाठी त्वरित ग्रॅज्युएट फेशर किंवा १२/डिप्लोमा सेल्स/मार्केटिंग मधले अनुभवी उमेदवार पाहिजेत. 25 मे 2022 रोजी , 9:30 सकाळी इंटरव्ह्यू आहे, अप्लाय करण्यासाठी हा फॉर्म भरा: https://forms.gle/R8ykMjS8QCw5P6Cu5 *FREE JOB - PUNE*…»
12:32
ओपन / कमेंट
2022-05-24 15:21:25 पुण्यात जस्टडायल कंपनीत मार्केटिंगसाठी त्वरित ग्रॅज्युएट फेशर किंवा १२/डिप्लोमा सेल्स/मार्केटिंग मधले अनुभवी उमेदवार पाहिजेत.

25 मे 2022 रोजी , 9:30 सकाळी इंटरव्ह्यू आहे, अप्लाय करण्यासाठी हा फॉर्म भरा:
https://forms.gle/R8ykMjS8QCw5P6Cu5

*FREE JOB - PUNE*
*URGENTLY REQUIRED*
*Interview : 25 May 22, 9:30AM, Pune*


*Position:* Certified Internet Consultant

Salary: 2LPA - 4LPA

Company : JustDial Ltd, Pune

*Location:* Pune (60 positions - male) field work - leads will be provided

*Eligibility:*
Any Graduate ( Fresher/Experienced)
OR
Undergraduate with 1year sales/Marketing experience

*Apply Here:* https://forms.gle/R8ykMjS8QCw5P6Cu5

HR Ajay 09860362962
HR Aishwarya 09960784905
977 views12:21
ओपन / कमेंट
2022-05-24 12:30:21 मेलेला नवरा उठून बसला


जेव्हा
त्याची बायको रडता-रडता म्हणाली:





"मी आमच्या यांना आयुष्यात
कधीच त्रास नाही दिला"


1.2K views09:30
ओपन / कमेंट
2022-05-24 10:00:40 इतिहास साक्ष आहे की,



आजपर्यंत मुलींना



सगळ्यात जास्त धोका




गोरं व्हायच्या क्रीम ने दिला आहे


1.3K viewsedited  07:00
ओपन / कमेंट
2022-05-23 08:24:06 सुन : सासूबाई मी तुम्हाला मदत करु? .
.
.
.
.
.
.
.
.
सासू : का ग नेट पँक संपला वाटत ?
1.8K views05:24
ओपन / कमेंट
2022-05-22 16:28:05 * एअर होस्टेस : सर, आपणांस येथे अगदी
घरच्यासारखी वागणूक मिळेल.



* प्रवासी :* म्हणजे इथेसुध्दा आम्ही काही कारण नसताना बोलणी खायची काय ??
1.9K views13:28
ओपन / कमेंट
2022-05-22 16:27:42 मराठी जोक्स Marathi Jokes pinned Deleted message
13:27
ओपन / कमेंट
2022-05-22 14:34:14 गण्या : माझ्या गर्लफ्रेंडसाठी अंगठी हवीय..

सेल्सगर्ल : अंगठीवर काय नाव टाकू..???

गण्या : नाव नको. “फक्त तुझ्याच साठी" असे लिहा..

सेल्सगर्ल : वॉव! किती रोमँटिक... !!!!

गण्या : त्यात काय रोमँटिक ?

भविष्यात “गर्लफ्रेंड” बदलली तर अंगठी परत कामी येईल ना...
1.9K views11:34
ओपन / कमेंट
2022-05-22 08:21:11 शिक्षक: I LOVE U चा
शोध कोणी लावला?


विद्यार्थी: चायनाने


शिक्षक: कस काय?


विद्यार्थी: I Love You याची
काही गॅरंटी किंवा वॉरंटी नाही.
चलि तो चांद तक.... नही तो शाम तक!!


2.1K views05:21
ओपन / कमेंट
2022-05-22 08:19:52 पार्लर मध्ये दोन्ही हातावर भरभरून मेहंदी लावल्यावर त्या महिलेला आठवले की ती एक्टिव्हा घेऊन एकटीच आली होती.



गाडीजवळ दोन्ही हात लांब करून उभ्या असलेल्या तिची ही घालमेल तिच्याच सोसायटीत राहणाऱ्या एकाने ओळखली
व तिला तिच्या एक्टिव्हावर मागे बसवून घरी सोडले.



धन्यवाद वगैरे झाल्यावर त्याला आठवले की.....




त्याची गाडी तिथेच बाजारात राहिली आणि बायको तर बाजूला भाजी घेत होती….
2.1K views05:19
ओपन / कमेंट