Get Mystery Box with random crypto!

शिक्षक: I LOVE U चा शोध कोणी लावला? विद्यार्थी: चायनाने शि | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

शिक्षक: I LOVE U चा
शोध कोणी लावला?


विद्यार्थी: चायनाने


शिक्षक: कस काय?


विद्यार्थी: I Love You याची
काही गॅरंटी किंवा वॉरंटी नाही.
चलि तो चांद तक.... नही तो शाम तक!!