Get Mystery Box with random crypto!

गण्या : माझ्या गर्लफ्रेंडसाठी अंगठी हवीय.. सेल्सगर्ल : अंगठीव | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

गण्या : माझ्या गर्लफ्रेंडसाठी अंगठी हवीय..

सेल्सगर्ल : अंगठीवर काय नाव टाकू..???

गण्या : नाव नको. “फक्त तुझ्याच साठी" असे लिहा..

सेल्सगर्ल : वॉव! किती रोमँटिक... !!!!

गण्या : त्यात काय रोमँटिक ?

भविष्यात “गर्लफ्रेंड” बदलली तर अंगठी परत कामी येईल ना...