Get Mystery Box with random crypto!

वजन कमी करण्यासाठी कोणीतरी मला पहाटे सायकलवर फिरण्याचा सल्ला द | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

वजन कमी करण्यासाठी कोणीतरी मला पहाटे सायकलवर फिरण्याचा सल्ला दिला...

तीन महिने दररोज ८ ते १० किमी सायकलवर फिरले तरी वजन कमी झाले नाही...!

आता मला वाटत...

मागे बसुन वजन कमी होणार नाही...!
सायकल मला स्वत:च चालवावी लागेल...!!