Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 13

2022-04-24 07:18:01
पूर्वीच्या आणि आताच्या लग्नातील भोजनातील मूलभूत फरक
पूर्वी जेवणारे एका जागी असत आणि वाढणारे फिरत
आणि
आता वाढणारे एका जागी असतात आणि जेवणारे फिरत असतात.भिकाऱ्यासारखे...
2.9K views04:18
ओपन / कमेंट
2022-02-25 16:26:17 मी फोटोसाठी एकदम तयार होतो, मनात विचार आला की आता फोटोग्राफर बोलेल

*"Smile Please"*


पण तो म्हणाला,

















*पोट आत घ्या*

1.0K views13:26
ओपन / कमेंट
2022-02-21 17:16:36 बँक मॅनेजर कर्जदारांला: हॅल्लो मार्च एडिंग जवळ आलय कर्जाचे हप्ते लवकर भरा नाहीतर जप्ती करावी लागेल.




कर्जदार : साहेब ,मंदी खूप आहे भरतो थोड्या दिवसात,


मॅनेजर : मला काही माहित नाही भरायचे म्हणजे भरायचे.




कर्जदार : ओ साहेब ,
माझ्याकडं पण पासपोर्ट हाय म्हटलं


मॅनेजर : असं चिडू नका साहेब
तुम्हाला जमेल तसं द्या.
763 views14:16
ओपन / कमेंट
2022-02-17 20:50:11 काल एक मेसेज आला,
२१ लोकांना पाठवा सकाळी
खुशखबर मिळेल.
.
.
.
.
.
.
सकाळी उठून पाहिलं तर,
१५ लोकांनी ब्लॉक केलं होतं.
1.3K views17:50
ओपन / कमेंट
2022-02-16 18:55:33 मुलगी कितीही सुंदर असली तरी




पावडर न लावता राहूच शकत नाही
1.3K views15:55
ओपन / कमेंट
2022-02-16 18:55:21 सर :-" मुलांनो ऊद्या देशपांडे सर चंद्रावर भाषण देणार आहेत
सर्वांनी वेळेवर या ....!
बंड्या :-" सर ....
मी नाही येऊ शकणार
सर :-" का बरं ...??
बंड्या :-" माझी आई मला एवढ्या लांब पाठवणार नाही ...!

सरांनी टेबलावर डोकं आपटून घेतला
1.3K views15:55
ओपन / कमेंट
2022-02-15 07:02:17 फेब्रुवारीच्या महिन्यात फक्त २८ दिवस असतात


कारण की.....


व्हॅलेंटाईन डे असतो ना ह्या महिन्यात,



पगार जास्त दिवस टिकणार नाही हे कॅलेंडर तयार करणाऱ्याला माहिती होते



774 views04:02
ओपन / कमेंट
2022-02-15 06:20:42
858 views03:20
ओपन / कमेंट
2022-02-14 21:40:54 मी ;- आहो, हे काय सफेद गुलाब ? वेलेनटाईन डे च्या दिवशी "लाल गुलाब' देतात ना.??

नवरा;- अग आता, प्रेमापेक्षा अधिक "शांतीची' आवश्यकता आहे.


532 views18:40
ओपन / कमेंट
2022-02-14 16:00:51
हा जोक म्हणजे, जुनं हाय पन सोनं आहे
975 views13:00
ओपन / कमेंट