Get Mystery Box with random crypto!

लहानपन:- मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल, पायलट होईल, इंजिनीअर हो | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

लहानपन:-
मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल,
पायलट होईल, इंजिनीअर होईल,
करोडपती होईल....
तरूणपण:-
शिपायाच्या जागा निघाल्या
की सांग रे....