Get Mystery Box with random crypto!

माझे नातेवाईक सांगत होते अशक्य अस कोणतंच काम नाही. मी पण त् | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

माझे नातेवाईक सांगत होते
अशक्य अस कोणतंच काम नाही.



मी पण त्यांना सांगितलं
एका हातात दोन कलिंगड घेऊन
दाखवा