Get Mystery Box with random crypto!

नवरा:- 'मी काही आता वाचू शकेल अस वाटत नाही बायको:- 'काही काय | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

नवरा:- "मी काही आता वाचू शकेल अस वाटत नाही

बायको:- "काही काय अभद्र बोलताय हो अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे ईतक्यात काय?"

नवरा:- "ये बाई माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं"