Get Mystery Box with random crypto!

ती : 'जिथे असशील तिथेच थांब. कुठेही बाहेर पडू नको. पावसामुळे प | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

ती : "जिथे असशील तिथेच थांब. कुठेही बाहेर पडू नको. पावसामुळे परिस्थिती खूप बेकार आहे. काळजी वाटते. सांगितलेलं ऐक यावेळी तरी!"

तो : "बरं, बरं!"

ती : "बरं, नक्की कुठे आहेस तू आता?"

तो : "माझ्या जुन्या मैत्रिणीच्या घरी. अचानक भेटली. तिने चहाला बोलवलं."

*एकदम सन्नाटा*

दुसऱ्या सेकंदाला ती : "जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब. पावसाचे कारण मला सांगु नकोस, समजलं ना."