Get Mystery Box with random crypto!

नवरा : दिवस भर काय करत असते ? . बायको: घर काम केल्यावर लेखन | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

नवरा : दिवस भर काय करत असते ?

.

बायको: घर काम केल्यावर लेखन कार्यात व्यस्त असते.

.

नवरा: काय लिहिते ?

.

बायको: Nice Pic, Nice DP,

.

Beautiful, Gorgeous, wowwww, Happy birthday,

.

congratulations, happy wedding anniversary,

.

cutyyyyy

.

श्रधांजलि, ॐ शांति अजून बरेच काही