Get Mystery Box with random crypto!

जर एखादी मुलगी किंवा बाई मेक अप करून सजुन सवरून नविन ड्रेस घाल | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

जर एखादी मुलगी किंवा बाई
मेक अप करून सजुन सवरून
नविन ड्रेस घालुन
पार्टित किँवा लग्नात जात असेल…!
.
.
तर समजुन जा
.
.
उद्या तिचा profile picture
चेँज होणार आहे…..!