Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 36

2021-07-03 12:42:47 Can't stop laughing

रिक्षावाला --साहेब ब्रेक फेल झालेत आणि गाडी थांबत नाह काय करु ?

पुणेरी पॅसेंजर : सर्वात आधी तू मीटर बंद कर. ..
815 views09:42
ओपन / कमेंट
2021-06-23 07:06:01 *नवरा*--(जेवताना) तुझं नेट बंद आहे का?

*बायको*---आहे की चालु!... का?

*नवरा*---मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय टेलिग्राम वर, अजून दिली नाहीस म्हणून विचारलं!!!



*बायको:* भाजी संपली , लोणचं देऊ का असा whatsapp केलाय तेंव्हाच, पण तुमचं सगळं लक्ष त्या टेलिग्राम मधेच ना
804 views04:06
ओपन / कमेंट
2021-06-23 06:01:01 दुसरी तर पहिल्या पेक्षा जास्तच खतरनाक असते...








करोना ची लाट म्हणत आहे,

तुम्हाला काय वाटलं??

940 views03:01
ओपन / कमेंट
2021-06-23 04:57:01 कालच्या योगा डे मुळे आज झंडू बाम, आयोडेक्स, मुव्ह च्या विक्रीत वाढ..
मेडिकल वाला मित्र सांगत होता..
990 views01:57
ओपन / कमेंट
2021-06-23 04:14:44 नवरा कितीही बिझी असला तरी,


दूध उतू जाण्याआधी गॅस बंद करणे

आणि

३ शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करणे,

ही २ कामे कधीच चुकवणार नाही

1.0K views01:14
ओपन / कमेंट
2021-06-23 04:07:33 जिंकणे तर माझ्या रक्तात
आहे आणि हरंण तर जंगलात
राहतात




असे स्टेटस ठेवणारा माझा
मित्र कालच्या ऑनलाईन परिक्षेत
नापास झाला.....


1.0K views01:07
ओपन / कमेंट
2021-06-23 03:47:07 स्वतःच टाकलेले स्टेटस
स्वतःच सतत पाहणे





हे रिकामटेकडे पणाची
next level आहे......



बरोबर आहे ना ?
1.0K views00:47
ओपन / कमेंट
2021-06-23 03:44:14 एक तर लाईट मिळेल
नाहीतर पाऊस




दोन्ही लाड एकत्र पुरवले
जाणार नाहीत
सौजन्य :- महावितरण

1.0K views00:44
ओपन / कमेंट
2021-06-19 06:44:06 एक घडलेला किस्सा...

पुण्यातील एका खूप जुन्या घरातील भिंतीत कपाटासाठी जागा करायचं चाललं होतं.

भिंत फोडणं चालू होतं.

दिवस असून खूप अंधार होता.

जुन्या भिंतीत काहीतरी असू शकतं म्हणून लोक सावध होते.

आणि अचानक "खण्ण" आवाज झाला.

मग हळूहळू माती बाजूला सरकवून, बॅटरीच्या प्रकाशात सगळे पहायला लागले.

काहीतरी चकचकत होतं.

एकदम पेशवे, मोहरांनी भरलेला हंडा, गुप्तधन वगैरे चर्चा झाली.

माती बाजूला करून हळूवार ती वस्तू बाहेर काढली तर एक डबा होता.

तोही जुना पितळी .

सगळे आणखीनच चकित.

उघडून पाहिला तर आत फ्रेश चिवडा!!!!
मग कोणाच्या तरी लक्षात आलं.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

तो बाजूच्या घरातल्या भिंतीत असलेल्या कपाटातला होता.
667 views03:44
ओपन / कमेंट