Get Mystery Box with random crypto!

*नवरा*--(जेवताना) तुझं नेट बंद आहे का? *बायको*---आहे की चालु! | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

*नवरा*--(जेवताना) तुझं नेट बंद आहे का?

*बायको*---आहे की चालु!... का?

*नवरा*---मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय टेलिग्राम वर, अजून दिली नाहीस म्हणून विचारलं!!!



*बायको:* भाजी संपली , लोणचं देऊ का असा whatsapp केलाय तेंव्हाच, पण तुमचं सगळं लक्ष त्या टेलिग्राम मधेच ना