Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 33

2021-07-14 07:30:21 आजकाल गर्मी अन पाऊस असा झालाय की,


मुली हिरोईन बनून बाहेर पडतात,


आणि


वटवाघूळ बनून वापस घरी पोचतात


1.6K views04:30
ओपन / कमेंट
2021-07-11 09:47:34 पाळण्यात ठेवलेल्या नावापेक्षा






मित्रांनी ठेवलेली नावं जास्त
गाजतात.....
1.0K views06:47
ओपन / कमेंट
2021-07-10 06:12:42 मित्रांनो तिच्या मोबाईल रिचार्ज
करण्या अगोदर एक कन्फार्म करा
की.....






तुम्ही तिच्यासाठी समवन स्पेशल
आहे की फक्त लॉकडाऊन स्पेशल.....


228 views03:12
ओपन / कमेंट
2021-07-10 06:09:50 पूर्ण आयुष्यात कधी मान खाली नव्हती घातली....


पण मग आयुष्यात एक मोबाईल आला, अन सगळं बदलून गेलं ..


253 views03:09
ओपन / कमेंट
2021-07-10 06:07:36 जीवनाच्या वाटेवर चालतांना तुला खूप काटे लागतील...


पण तू घाबरू नकोस,


फक्त मला कॉल कर,


मि तुला चप्पल घेऊन देईन ..


276 views03:07
ओपन / कमेंट
2021-07-10 06:03:07 असं म्हणतात खरे प्रेम परत येते,,,


माझे पण आले होते,


लग्नाची पत्रिका द्यायला ....


302 views03:03
ओपन / कमेंट
2021-07-10 05:59:37

हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर बायको: अहो, वेटरला काहीतरी टिप द्या.

नवरा: लग्न करू नको रे बाबा!!!

318 views02:59
ओपन / कमेंट
2021-07-10 05:58:42

पाहुण्यांना ग्रीन टी पाजणयाचे 3 फायदे:

1) ते आपल्याला मॉडर्न समजतात

2) दुधाचा खर्च वाचतो आणि

3) ग्रीन टी सोबत बिस्किट्स द्यावी लागत नाहीत..

323 views02:58
ओपन / कमेंट
2021-07-09 17:37:09 कीडनॅपर :- तुझी बायको
आमच्या ताब्यात आहे


नवरा :- जरा तिच्याशी बोलू द्या...




नवरा (बायकोला):- तू टीव्ही चा
रिमोट कुठे ठेवून गेली आहेस...??


1.2K views14:37
ओपन / कमेंट
2021-07-09 17:35:46 ऑनलाइन लेक्चर संपल्यावर :

सर : कुणाला काही अडचण असल्यास विचारू शकता ..

एक विद्यार्थी : सर, तुम्ही कोणता विषय शिकवत होता ??

1.2K views14:35
ओपन / कमेंट