Get Mystery Box with random crypto!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
टेलीग्राम चैनल का लोगो latestmarathijokes — मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
चैनल का पता: @latestmarathijokes
श्रेणियाँ: एंटरटेनमेंट
भाषा: हिंदी
ग्राहकों: 6.62K
चैनल से विवरण

✅ बेस्ट मराठी जोक्स
✅ नॉन पोलिटिकल जोक्स
मराठीतील बेस्ट आणि लेटेस्ट जोक्ससाठी सर्वात मोठे
चॅनल: @LatestMarathiJokes
✅ आमचा ग्रुप: @Jokes_Marathi
✅ मराठी मिम्स : @Meme_Marathi
पटकन जॉईन करा 😜👌🏻👌🏻
ऍडमिन: @dappu

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 39

2021-06-08 13:59:15 *शाळेमध्ये पहिल्या बेंचवर आणि शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यांत काय फरक असतो..??*

* ....*


* ...*


* ...*


*पहिल्या बेंचवर असलेले विद्यार्थी शिक्षकांना विसरत नाही...*
*आणि शेवटच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थांना शिक्षक कधीच विसरत नाही*

82 views10:59
ओपन / कमेंट
2021-06-08 13:57:56 मुलगी : तू माझ्या भावना कधीच समजू शकणार नाही...


मुलगा : अग तु लिहिलेले अक्षर नाही समजू शकत मी,

तर भावना कुठून समजणार मला ...

113 views10:57
ओपन / कमेंट
2021-06-08 13:54:35 जॉब इंटरव्ह्यू:

मॅनेजर: कोणती बॅच ?

उमेदवार: करोना बॅच ...

मॅनेजर : स्टे होम, स्टे सेफ ...




Job interview :

Interviewer: Which batch?

Candidate: Corona batch

Interviewer: Ok.. Stay home, stay safe

147 views10:54
ओपन / कमेंट
2021-06-08 06:23:49 तो:- अग.. इथे मी ५०० रुपयांचे बंडल ठेवले होते, लाल रंगाचे रबर होते बघ त्यावर


ती:- (रबर हातात देत)
हे घ्या! जीव चाललाय त्या रबरासाठी.. !"
979 views03:23
ओपन / कमेंट
2021-06-07 12:24:02 लग्न जमवताना लोकं,


मुला मुलींची पत्रिका
बघतात....


त्यापेक्षा,

मुलामुलींचे मोबाईल
बघा म्हणावं,


सगळे गुण समजतील....
677 views09:24
ओपन / कमेंट
2021-06-04 08:00:12 *आरामात घरी बसा, नाहीतर लोकं तुमच्या घरी येउन बसतील*



*आणि बोलतील माणूस चांगला होता पण कोणाचा ऐकत नव्हता*
608 views05:00
ओपन / कमेंट
2021-06-03 09:49:29 हेल्थी रहायचा मंत्र :


मास्क लावा,


हृदय नको ....
1.5K views06:49
ओपन / कमेंट
2021-06-03 09:47:16 लॉकडाउन मधे बायकांना एकच टेन्शन की:


आता हा माझा नवरा,


एवढं घरी बसून बसून,


माझ्यापेक्षा गोरा तर होणार नाही ना ???


1.5K views06:47
ओपन / कमेंट
2021-06-03 09:42:40 डाएटिंग टीप

अशा गोष्टींपासून दूर रहा ज्यामुळे तुम्ही जाड दिसता
.
.
वजन काटा, आरसा ,फोटो

आणि

बारके मित्र

1.4K views06:42
ओपन / कमेंट
2021-06-03 09:41:37 *पहिल्या लाटेत पुरूष मंडळी जेवण बनवायला शिकली,*



*दुसर्या लाटेत धुणी भांडी, केर पसारा, साफ सफाई करू लागली,*


*तिसर्या लाटे त आता एकदा लोणची, पापड,चटणी व वर्ष भराची हळद तीखट पुड करायली शिकली की झाला कोर्स कंप्लीट*


1.4K views06:41
ओपन / कमेंट