*बाजारातिल प्रसंग .....* *बायको :* कोण होती ती ? *नवरा:* मै | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
*बाजारातिल प्रसंग .....*
*बायको :* कोण होती ती ? *नवरा:* मैत्रीण *बायको:* काय सांगत होती ती तुम्हाला? *नवरा:* माझ्याशी लग्न केलं असतंस तर मी पिशवी धरायला लावली नसती. *बायको:* *इकडं आणा ती पिशवी ....*