Get Mystery Box with random crypto!

पुणेरी आग्रह पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी स | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

पुणेरी आग्रह

पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले की कुणीतरी सारखे पाणी वाढून जात होते.

पाण्याचा आग्रहच सुरु होता म्हणा ना!

शेवटी एक जण म्हणाला, *"थोड़ा मसाले भात मिळेल का? पाणी घशात अडकलंय!"*