Get Mystery Box with random crypto!

*शेवटी आज कोरोनाला विचारलंच..* *तू प्रत्येकाच्या लग्नाला, अंत | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

*शेवटी आज कोरोनाला विचारलंच..*

*तू प्रत्येकाच्या लग्नाला, अंत्यविधीला आणि इतर कार्यक्रमाला जातोस..शनिवार, रविवार आणि आठवडाभर रात्री फिरतोस..*

*पण तू निवडणुकीला का जात नाहीस रे??*

*तर तो म्हणतो कसा*




*अबे बयताडा... मला अजून अठरा वर्षे कुठे पुर्ण झाली...*"