Get Mystery Box with random crypto!

काय गं.. जर नवीन लग्न झालेल्या जोडप्याला Love Birds म्हणत असती | मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

काय गं..
जर नवीन लग्न
झालेल्या जोडप्याला
Love Birds
म्हणत असतील
तर लग्नाला ५ वर्ष
झालेल्या जोडप्याला
Angry Birds
म्हणायचं का आता..