Get Mystery Box with random crypto!

मराठी बातम्या | Marathi News

टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
चैनल का पता: @emarathinews
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.95K
चैनल से विवरण

महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील नवीनतम मराठी बातम्या मिळवा.
आजच्या बातम्या, मनोरंजन, राजकारण आणि इतर गोष्टींवरील बातम्यांचे वृत्त प्रदान करते.
@eMarathiNews

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 6

2022-06-07 07:55:08
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून: पोलिसांनी अख्खा जिल्हा पिंजून काढला; आरोपीचा शोध सुरू

Auranagabad Police : पोलिसांनी शेवगाव, पैठण, नेवासा तसंच नगर शहरातील विविध परिसर दोन पथकांनी रविवार आणि सोमवारी पिंजून काढला. मात्र आरोपीचा शोध घेण्यात अपयश आलं आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
34 views04:55
ओपन / कमेंट
2022-06-07 07:55:08
Hea​twave In India : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उष्णतेच्या लाटेचा इशारा, महाराष्ट्रासह 'ही' राज्ये अलर्टवर

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर देशात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. यामुळे काही राज्यांमध्ये पाऊस तर काही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राज्यात कसं असेल हवामान? वाचा सविस्तर....

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
34 views04:55
ओपन / कमेंट
2022-06-07 07:42:48
पीएफचे व्याजदर घटले ; या पाच योजना मिळवून देतील मोठा फायदा, जाणून घ्या पर्याय

PF Interest Rates: मोदी सरकारने पीएफ व्याजदर कमी करण्यास मंजुरी दिली आहे. पूर्वी हे व्याजदर ८.५ टक्के होते, जे आता ८.१ टक्क्यांवर घसरले आहेत. जरी पीएफ व्याजदर अजूनही सर्वोत्तम आहेत, परंतु तुमच्यासाठी पीपीएफ देखील एक चांगला पर्याय आहे, कारण सध्या त्यावर ७.१ टक्के दराने व्याज मिळत आहे. अशा परिस्थितीत हे ५ गुंतवणूक पर्याय तुम्हाला प्रभावी परतावा मिळवून देतील.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
83 views04:42
ओपन / कमेंट
2022-06-07 07:29:48
केदारनाथमध्ये असाही निष्काळजीपणा?; पर्यटकांच्या गर्दीत हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले; अंगावर काटा आणणारा VIDEO

kedarnath helicopter video: चारधाम यात्रेदरम्यान यात्रेकरुवर संकट असतानाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. केदारनाथमधील हा व्हिडिओ ३१ मेचा असल्याचं बोललं जात आहे. एका अनियंत्रित हेलिकॉप्टरची इमर्जन्सी भयंकर लँडिगमुळं पर्यटकांमुळं भितीचे वातावरण पसरलं होतं.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
100 views04:29
ओपन / कमेंट
2022-06-07 07:16:28
Rajyasabha Election: अन् एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांच्या बसमधून खाली उतरले

Rajyasabha Election 2022 | वर्षा बंगल्यावरून निघताना एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी म्हटले होते की, आम्हाला राज्यसभा निवडणुकीचे कोणतेही टेन्शन नाही. संजय पवार हे जिंकतील, याची आम्हाला खात्री आहे. आम्ही केवळ रणनीतीची भाग म्हणून आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवले आहे. जेणेकरून मतदानाच्या दिवशी नेमके काय करायचे, याची व्यवस्थित माहिती त्यांना मिळेल.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
141 views04:16
ओपन / कमेंट
2022-06-07 07:03:08
मुंबई आणि ठाणेकरांचं आवडतं ठिकाण पावसाळ्यात राहणार बंद, पर्यटकांमध्ये नाराजी

पावसाळ्यात धबधब्यांवर फिरायला जाण्यासाठी कोणाला आवडत नाही. पण यंदा मुंबई, ठाणे, रायगड, कल्याण इथल्या पर्यटकांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाता येणार नाही.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
159 views04:03
ओपन / कमेंट
2022-06-07 06:56:08
प्रेषित अवमानप्रकरणी इस्लामी देशांत पडसाद सुरूच ; पाकिस्तानबरोबरच ओआयसी संघटनेला भारताने सुनावले

पाकिस्तानसह ‘ओआयसी’ या इस्लामी देशांच्या संघटनेने केलेल्या टिप्पणीला भारताने सोमवारी प्रत्युत्तर दिले

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - झियाउद्दीन सय्यद
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
163 views03:56
ओपन / कमेंट
2022-06-07 06:56:08
ट्विटर खरेदीचा करार रद्द करण्याचा मस्क यांचा इशारा

टेस्ला व स्पेसएक्स कंपन्यांचे सीईओ असलेल्या मस्क यांच्या वकिलांनी सोमवारी ट्विटरला लिहिलेल्या पत्रात ही धमकी दिली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - झियाउद्दीन सय्यद
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
149 views03:56
ओपन / कमेंट
2022-06-07 06:56:08
अकाल तख्तप्रमुखांची वादग्रस्त विधाने ; ऑपरेशन ब्लू स्टार स्मृतिदिन कार्यक्रमात नेहरूंवरही टीका

अकाल तख्त साहिब येथे झालेल्या या कार्यक्रमात खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - झियाउद्दीन सय्यद
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
140 views03:56
ओपन / कमेंट
2022-06-07 06:56:08
दोन नव्या ‘वंदे भारत’ १५ ऑगस्टनंतरच

सुरत : ‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस येत्या १५ ऑगस्टला रेल्वेच्या चेन्नईमधील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’तून (आयसीएफ) बाहेर पडणार आहे. या कारखान्यातून सुरुवातीला दोन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा प्रवास सुरू होणार आहे. आवश्यक त्या काही चाचण्या होऊनच त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्यामुळे येत्या १५ऑगस्टनंतरच ही गाडी धावू […]

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - झियाउद्दीन सय्यद
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
140 views03:56
ओपन / कमेंट