Get Mystery Box with random crypto!

मराठी बातम्या | Marathi News

टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
चैनल का पता: @emarathinews
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.95K
चैनल से विवरण

महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील नवीनतम मराठी बातम्या मिळवा.
आजच्या बातम्या, मनोरंजन, राजकारण आणि इतर गोष्टींवरील बातम्यांचे वृत्त प्रदान करते.
@eMarathiNews

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 9

2022-06-03 12:57:59
IIFA 2022 : रितेश देशमुखवर नाराज झाला सलमान खान, काय म्हणाला अभिनेता?

आयफा अवाॅर्डचा सोहळा सध्या अबुधाबीमध्ये सुरू आहे. अख्खं बाॅलिवूड तिथे लोटलंय. ग्लॅमरस आयफा सोहळ्यात स्टेजवरच एक प्रसंग घडला. त्यामुळे सलमान खान रितेश देशमुखवर कमालीचा नाराज झाला. भाईजाननं आपला राग व्यक्तही केला.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
128 views09:57
ओपन / कमेंट
2022-06-03 12:53:47
परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - स्वप्निल घंगाळे
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
129 views09:53
ओपन / कमेंट
2022-06-03 12:53:47
सोनिया गांधींनंतर प्रियंका गांधी करोना पॉझिटिव्ह; ट्विट करत दिली माहिती

अलीकडच्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही प्रियंका यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - आकाश नेटके
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
128 views09:53
ओपन / कमेंट
2022-06-03 12:53:47
“फरक फक्त एवढाच आहे, की तेव्हा अनुपम खेर…”, काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा निशाणा!

"कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करा म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचा अमूल्य वेळ खर्च करणारे महाराष्ट्रातील भाजपा नेते देखील शांत का?"

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - प्रविण वडनेरे
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
113 views09:53
ओपन / कमेंट
2022-06-03 12:53:46
राहुल गांधींच्या विनंतीनंतर ईडीनं चौकशीची तारीख बदलली, आता…

राहुल गांधींनी ईडीकडे चौकशीची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानुसार ईडीने ही तारीख बदलली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - प्रविण वडनेरे
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
113 views09:53
ओपन / कमेंट
2022-06-03 12:53:46
हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर शाळकरी मुलांचा सामूहिक बलात्कार; आमदाराचा मुलगा सहभागी असल्याची चर्चा

आरोपी विद्यार्थी असून अकरावी, बारावीत शिकत आहेत

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - शिवराज यादव
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
108 views09:53
ओपन / कमेंट
2022-06-03 12:53:39
“काही ठिकाणी मंदिरे होती आणि तिथे मशिदी आल्या ही गोष्ट खरी,पण…”; ज्ञानवापी प्रकरणावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मुस्लिम देखील आपले बांधव आहेत आणि त्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - आकाश नेटके
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
108 views09:53
ओपन / कमेंट
2022-06-03 12:53:39
नरसंहार रोखण्यासाठी अमेरिका कठोर पाऊल उचलणार, शस्त्र परवान्यासाठी वयोमर्यादा वाढवण्याचे जो बायडेन यांचे संकेत

सामूहिक गोळीबार रोखण्यासाठी नियम कठोर करण्यात यावेत असे मत जो बायडेन यांनी व्यक्त केले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - प्रज्वल ढगे
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
109 views09:53
ओपन / कमेंट
2022-06-03 12:53:39
“हिंदूंना सरकारने बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे”; काश्मीरमधील हत्यासत्रानंतर मनसे नेत्याची प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरमध्ये एकट्या मे महिन्यात ४० नागरिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले आहेत

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - आकाश नेटके
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
109 views09:53
ओपन / कमेंट
2022-06-03 12:53:39
ज्ञानवापी प्रकरणात सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “प्रत्येक मशिदीत शिवलिंग…”

न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे, मोहन भागवतांचा सल्ला

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - शिवराज यादव
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
108 views09:53
ओपन / कमेंट