Get Mystery Box with random crypto!

मराठी बातम्या | Marathi News

टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
चैनल का पता: @emarathinews
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.95K
चैनल से विवरण

महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील नवीनतम मराठी बातम्या मिळवा.
आजच्या बातम्या, मनोरंजन, राजकारण आणि इतर गोष्टींवरील बातम्यांचे वृत्त प्रदान करते.
@eMarathiNews

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 231

2021-10-04 05:48:23
राज्यात आज शिक्षणोत्सव! शाळेची घंटा पुन्हा घणघणली...

दीड वर्षाहून अधिक काळानंतर शाळेत उपस्थिती लावण्याची संधी मिळत असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यातील शाळांमध्ये स्वागतोत्सव साजरा केला जाणार आहे. करोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू होत असताना पहिल्या दिशवी 'शिक्षणोत्सव' साजरा करावा, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सांगितले आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
476 views02:48
ओपन / कमेंट
2021-10-03 23:37:22
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दापोली ते फत्यापूर या मार्गावरून जाणाऱ्या प्रवासी गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
638 views20:37
ओपन / कमेंट
2021-10-03 23:24:03
आर्यन खान ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात?; वानखेडे यांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Rave Party: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर एनसीबीकडून आता याप्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
621 views20:24
ओपन / कमेंट